Mountain Music
I Loved This. Amazing Music. The person is so passionate about music. This is the first time I heard David Holt and I think I missed a lot of good music.
मी माझा. Blog लीहायला घेतालय.... खरं तर बरयाचदा असं होतं की काही तरी बोलायाचं असतं, खूप काही मनात साठुन आलेलं असत,...वाटतं कुठे तरी मन रीतं कराव ... पण कोणीच नसतं ऐकायला, म्हणून हा blog प्रपंच..... मनातलं सागुंन टाकावं म्हणतोय ...... बघू ऐकनारे मीळतात का?? कदाचीत हे सगळे माझे वीचार असतील ... माझ्या मनात प्रत्येक वेळी काहुर उठवानारे काही प्रशन असतील .... खर तर इथे मी फ़कत माझा असेल ... स्वताहाशी खरा ... (?)
Comments
Post a Comment