ठेका

कधीचं हे नाटक चालू आहे ..... आमचा धर्मं मोठा, महान..... तुमचा धर्मं सगल्या प्रोब्लेम्स कारन ..... आमची भाषा महान, थोर ...... तुम्ही साले तिला संपवायचा कट करता आहात ..... मराठी, बिन मराठी ..... मुंबई कुणाची ? याची का त्याची?, कुणी कस वागाव? कस वागू नये? तुम्ही जे वागता, करता ते आम्हाला आवडत नाही, बदला नाही तर मरा .... हे बदलल तर ते ठीक होइल, ते बदलल तर हे ठीक होइल ...... चर्च तोडा, मन्दिर फोड़ा, मशीद पाडा, .... तुमच्या जगण्याच उद्दिष्ट हेच आहे की तुम्ही लढला पाहिजे ....
अस केलत तर ठीक नाही तर याद राखा ... जगु देणार नही .... शट अप यू रस्काल्स ....
अरे तुम्ही लोक जगु तरी कुठे देता आहात ..... आमचा तर मरनच आहे ... साल ज्यांनी बाप जन्मात कधी काम नाही केलेल... फुकटचं खाऊन जगले साले, ते लोक आम्हाला शिकवतात कसा जगायचा ते .... आमच्या घामाच्या पैशांची नासाडी करून .... आमच्यावरच दादागीरी करून .... समजकार्याचा आव आणतात ...
जणू काही भारतापुढचे सगळे प्रोबेल्म्स संपले आहेत अणि हेच सर्वात महत्वाचे प्रश्न उरले आहेत .... अरे मरा रे कुठे तरी जाउन ...तुम्ही सम्पलत तरी अर्धे प्रश्न संपतील ....

Comments

Popular posts from this blog

मित्रहो

आपुलकी

लग्न!!